मुंबई बँक कर्ज प्रकरणी प्रवीण दरेकरांच्या अडचणी वाढणार?

मुंबई बँक (Mumbai Bank) कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि भाजप नेते ुरेश धस (Suresh Dhas) यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं म्हटलं जातय. कारण सहकार विभागाकडून भाजपच्या या दोन नेत्यांवर गुन्हा दाखल कऱण्याचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे प्रवीण दरेकर यांच्यावर काय कारवाई होणार, हे पाहणे गरजेचे आहे.

मुंबई तक

07 Mar 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:08 PM)

follow google news
mumbaitak
    follow whatsapp