कोल्हापूर: कोल्हापूरमधील भाजप नेते समरजीत घाटगे यांनी 'तुतारी' हाती घेतल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीत घाटगे यांनी भाजपला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. घाटगेंना प्रवेश देताच शरद पवारांनी दिली मोठी ऑफर, तसेच हसन मुश्रीफांना इशारा दिला. घाटगे, मुश्रीफ आणि मंडलिक यांच्या गटातटाचं राजकारण कागल विधानसभा निवडणुकांच्या आकड्यांतून काय दिसते?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
