500 वर्षांनंतर शनि वक्री आणि गुरु यांचे दुर्मिळ संयोजन, 'या' बारा राशींवर होणार चांगला परिणाम
Astrology 2025 : 500 वर्षानंतर पहिल्यांदाच शनि गुरू आणि विक्री यांचे संयोजन होणार आहे. या संयोजनाचा परिणाम हा एकूण बारा राशींवर होणार आहे.
ADVERTISEMENT

1/7
ज्योतिषशास्त्रात, ग्रहांमध्ये होणाऱ्या बदलांना अनन्यसाधारण महत्व आहे. गेल्या 500 वर्षानंतर पहिल्यांदाच शनि गुरू आणि विक्री यांचे संयोजन होणार आहे. या संयोजनाचा एकूण बारा राशींवर परिणाम होणार आहे. तसेच जगावरही मोठा परिणाम होणार आहे.

2/7
ज्योतिष शास्त्राच्या दिनदर्शिकेनुसार, गुरु हा 14 मे रोजी मिथुन राशीत प्रवेश केला आहे. तर 18 ऑक्टोबरला कर्क राशीत प्रवेश करेल. या योगाचा काय परिणाम होईल हे कळेल. दरम्यान या काळात चांगला परिणाम निर्माण होईल.

3/7
शनि विक्री आणि गुरू हे एकत्र येत असल्याने याचा परिणाम हा बारा राशींवर होणार आहे. ज्यात, वृषभ, मिथुन, तूळ, मकर आणि मीन राशीच्या लोकांना विशेष लाभ मिळणार आहे. या राशींच्या लोकांना नोकरीत उन्नती मिळेल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन आर्थिक लाभ मिळू शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असणार आहे.

4/7
तर दुसरीकडे याच परिस्थितीत मेष, कर्क, धनु आणि कुंभ राशींच्या लोकांना संमिश्र परिस्थितीचा अनुभव घ्यावा लागेल. अशा राशींनी सावधानता बाळगावी. सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांना आव्हानाचा सामना करावा लागेल.

5/7
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर होणार मोठा परिणाम
शनि वक्री आणि गुरूचा प्रभाव हा जागतिक स्तरावरही पाहायला मिळणार आहे. राजकारणात अशांतता निर्माण होण्याची चिन्हे आहेत. वरिष्ठ नेते आणि अधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सत्ताधारी पक्षात नेतृत्वाची गरज असणार आहे. तर दसरीकडे हवामानावर परिमाण दिसून येईल. अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस थैमान घालणार आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

6/7
दरम्यान, गुरुचा प्रभाव चांगला असल्याने सामाजिक संबंधांमध्ये बदल घडून येणार आहे. घटस्फोट आणि वैवाहिक वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शनि वक्रीमुळे काही भागांमध्ये आगीचा सामना करावा लागेल. तसेच नैसर्गिक अपत्तीचा धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत. याचा परिणाम हा अनेक देशांवर आहे.

7/7
संयोजनाचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी काही उपययोजना केल्या जाऊ शकतात. यासाठी आधी शनिदेवाची पूजा करावी, तसेच शनिवारी हनुमान पठण करावे. गुरुच्या शांतीसाठी बृहस्पती मंत्राचा जप करावा. गोरगरिबांना वस्तू, जेवन दान करण्याचे सौजन्य करा. पिवळे कपडे परिधान करावेत. तसेच आहारात डाळींचा समावेश केलेला चांगला असेल.