पाहा भारतातील मोस्ट ग्लॅमरस प्लस साइज मॉडेल्स
आता हळूहळू भारतात फॅशन इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल घडत आहे. आता ग्लॅमरच्या दुनियेत प्लस साइज मॉडेल्स देखील आपली छाप सोडत आहेत. इथे आम्ही आपल्याला भारतातील सर्वात स्टायलिश प्लस साइज मॉडेल्सबाबत माहिती देणार आहोत. नेहा पारुळकर ही एक बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएंसर आणि प्लस साइज मॉडेल आहे. साक्षी सिंधवानी देखील प्लस साइज मॉडेल आणि बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएंसर आहे. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
आता हळूहळू भारतात फॅशन इंडस्ट्रीमध्ये बरेच बदल घडत आहे.
हे वाचलं का?
आता ग्लॅमरच्या दुनियेत प्लस साइज मॉडेल्स देखील आपली छाप सोडत आहेत.
ADVERTISEMENT
इथे आम्ही आपल्याला भारतातील सर्वात स्टायलिश प्लस साइज मॉडेल्सबाबत माहिती देणार आहोत.
ADVERTISEMENT
नेहा पारुळकर ही एक बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएंसर आणि प्लस साइज मॉडेल आहे.
साक्षी सिंधवानी देखील प्लस साइज मॉडेल आणि बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएंसर आहे.
स्टायलिंग टिप्ससह ती आपल्या चॅनल सेलिब्रिटी लुक्सला देखीाल रिक्रिएट करते.
वर्शिता ही सब्यसाचीच्या कलेक्शनची पहिली प्लस-साइज मॉडेल आहे.
आधी वर्शिता आपल्या सावळ्या रंगामुळे अनेक ठिकाणी रिजेक्ट झाली होती. पण तिने आपल्या मेहनतीच्या जोरावर या क्षेत्रातील अनेक रुढी-परंपरा तोडल्या.
लाइफस्टाइल ब्लॉगर आशना भगवानी आपल्या फॅन्ससाठी आपले ग्लॅमरस फोटो नेहमी शेअर करत असते.
बॉडी पॉझिटिव्हिटी इन्फ्लुएंसर असलेली नीलाक्षी भारत ही एका प्रमुख फॅशन स्कूलमध्ये गेल्च फॅकल्टी देखील आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT