Today Gold Rate: 24 तासातच सोनं गडगडलं? मुंबईत 22 अन् 24 कॅरेट गोल्डचा आजचा भाव काय?
Gold Rate Today Latest Updates : सोन्याचे दर आज शुक्रवारी 13 डिसेंबरला फ्लॅट राहीले आहेत. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. सोनं आता 80 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोनं-चांदीच्या भावात किती रुपयांनी झाली वाढ?

मुंबईत 1 तोळा सोन्याचा आजचा भाव काय?

देशातील या शहरांमध्ये सोन्या-चांदीचे दर वाढले?
Gold Rate Today In India : सोन्याचे दर आज शुक्रवारी 13 डिसेंबरला फ्लॅट राहीले आहेत. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सतत वाढ होताना दिसत आहे. सोनं आता 80 हजार रुपयांच्या जवळपास पोहोचलं आहे. लग्नसराईत सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा झळाळी घेतली आहे. याआधी गुरुवारी 10 ग्रॅम सोन्याच्या भावात 900 रुपयांनी वाढ झाली होती.
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,600 रुपयांच्या पुढे गेली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 73 हजारांपार झाले आहेत. मार्केट एक्सपर्टच्या माहितीनुसार, येणाऱ्या काळात सोनं-चांदीचे भाव गगनाला भिडणार आहेत. चांदीचे भाव आज शुक्रवारी फ्लॅट राहीले आहेत. 13 डिसेंबरला एक किलोग्रॅम चांदीचा भाव 95500 रुपयांवर पोहोचला आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
मुंबई (Mumbai Gold Rate)
मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79,470 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72850 रुपये आहे.
कोलकाता (Kolkata Gold Rate)
कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 79,470 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 72850 रुपये आहे.