सह्याद्रीची लेक, ‘पावनखिंड’मधला प्राजक्ताचा रुबाबदार अंदाज

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चांगलीच व्यस्त आहे.

हे वाचलं का?

प्राजक्ताचा पांडू हा सिनेमा काही दिवसांपूर्वी येऊन गेला, यानंतर लकडाऊन आणि पावनखिंड हे दोन महत्वाचे सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहेत.

ADVERTISEMENT

आगामी पावनखिंड या सिनेमात प्राजक्ता श्रीमंत भवानीबाई बांदल यांची व्यक्तीरेखा प्राजक्ताने साकारली आहे.

ADVERTISEMENT

या चित्रपटासाठी प्राजक्ताने केलेलं खास फोटोशूट सोशल मीडियावर पोस्ट केलंय, ज्याला प्रेक्षकांनी भरभरुन दाद दिली आहे.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरच्या या महत्वाकांक्षी सिनेमात प्राजक्ताची भूमिका महत्वाची आहे. आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT