Pragya Nagra: 'त्या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा प्रायव्हेट Vided लीक, इंटिमेट सीन अन्...

मुंबई तक

Pragya Nagra Private Video Leaked online: तेलगू फिल्म इंडस्ट्रीची नवी अभिनेत्री प्रज्ञा नागारा तिचा एक कथित प्रायव्हेट व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर वादात सापडली आहे.

ADVERTISEMENT

pragya nagra प्रायव्हेट Vided लीक
pragya nagra प्रायव्हेट Vided लीक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अभिनेत्री प्रज्ञा नागारा तिचा एक कथित प्रायव्हेट व्हिडिओ ऑनलाइन लीक

point

अभिनेत्री प्रज्ञाकडून अद्याप कोणताही खुलासा नाही

point

कथित व्हिडिओ क्लिपमध्ये प्रज्ञा नागरा आक्षेपार्ह स्थितीत

Pragya Nagra viral video: चेन्नई: तेलगू फिल्म इंडस्ट्रीमधील अभिनेत्री प्रज्ञा नागारा तिचा एक कथित खाजगी व्हिडिओ ऑनलाइन लीक झाल्यानंतर वादात सापडली आहे. आता या सुंदर अभिनेत्रीची एक इंटिमेट व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, या लीक झालेल्या व्हिडिओच्या सत्यतेबाबत प्रज्ञा नागरा किंवा तिच्या टीमने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (south actress pragya nagras alleged private video leaked)

नेमकं प्रकरण काय?

काही काळापूर्वी अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी खासगी व्हिडिओ लीकचे बळी ठरल्यानंतर आता तेलुगू फिल्म इंडस्ट्रीची नवी अभिनेत्री प्रज्ञा देखील याची शिकार झाली आहे. ती आता या 'लीक स्कँडल'मध्ये अडकली आहे. मात्र, प्रज्ञाचे खासगी व्हिडिओ ऑनलाइन कसे लीक झाले हे सध्या तरी कळू शकलेले नाही. लीक झालेल्या या व्हिडिओ क्लिपमध्ये प्रज्ञा नागराला आक्षेपार्ह स्थितीत दाखवण्यात आले आहे.

हे ही वाचा>> Nimrat Kaur Viral Post : निमरत कौरला मिळाला नवा पार्टनर! अभिषेक बच्चनसोबतच्या डेटिंगच्या चर्चांना पूर्णविराम?

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pragya Nagra (@pragyanagra)

प्रज्ञा नागरा ही एक अतिशय लोकप्रिय सोशल मीडिया स्टार आहे. जिचे Instagram वर सुमारे 1.1 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर ती तेलुगु आणि तमिळ चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी देखील ओळखली जाते. तिने अलीकडच्या काळात अनेक मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे.

प्रज्ञाने 2022 मध्ये तामिळ चित्रपट ‘वरलारू मुक्कियम’ आणि 2023 मध्ये ‘नधिकलिल सुंदरी यमुना’ या मल्याळम चित्रपटाद्वारे पदार्पण केले. यासोबतच तिने N4 या तमिळ चित्रपटात 'स्वाथी'ची भूमिकाही साकारली होती. 22 नोव्हेंबर रोजी प्रीमियर झालेला तिचा तेलगूमधील 'लग्गम' हा नवीन चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेत्री सई रौनकचीही महत्त्वाची भूमिका होती.

हे वाचलं का?

    follow whatsapp