बिकिनी ते लेहंगा… पाहा ‘या’ अभिनेत्रीचे टॉप 20 किलर लुक
अभिनेत्री सोनल चौहान हिच्या ग्लॅमरस लुकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पाहा तिचे काही खास फोटो. अभिनेत्री सोनल चौहान ही आज (16 मे) आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. ती बॉलिवूडमधील सगळ्यात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. ती मागील काही दिवसांपासून आपल्या चाहत्यांसाठी अनेक ग्लॅमरस फोटो आणि व्हीडिओ शेअर करत आहेत सोनल चौहानवर ट्रेडिशनल आणि वेस्टर्न […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
अभिनेत्री सोनल चौहान हिच्या ग्लॅमरस लुकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. पाहा तिचे काही खास फोटो.
अभिनेत्री सोनल चौहान ही आज (16 मे) आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहे.
हे वाचलं का?
ती बॉलिवूडमधील सगळ्यात ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे.
ती मागील काही दिवसांपासून आपल्या चाहत्यांसाठी अनेक ग्लॅमरस फोटो आणि व्हीडिओ शेअर करत आहेत
ADVERTISEMENT
सोनल चौहानवर ट्रेडिशनल आणि वेस्टर्न लुक दोन्ही शोभून दिसतं.
ADVERTISEMENT
या रेड सूटमध्ये सोनल कमालीची सुंदर दिसते आहे.
सोनल ही साडीमध्ये देखील सुंदर दिसते. ती ज्या पद्धतीने आपली साडी कॅरी करते त्यामुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडते.
या लेहंग्यात सोनल एखादी सोनपरीच वाटतेयं. एवढा तिचा ग्लॅमरस लुक आहे.
या फोटोमध्ये सोनलचा हा लेहंगा तिला खूपच शोभून दिसतोय.
बिकिनी लुकमध्ये सोनलचा हॉटनेस खूपच जबरदस्त आहे. या लुकमध्ये तिने अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.
कॅज्युअल लुकमध्ये सोनल समुद्र किनारी बोटवर निवांत बसलेली दिसून येत आहे.
सोनलने काही दिवसांपूर्वी तिच्या बेडरुममधील तिचे फोटोही शेअर केले होते.
या नाइट ड्रेसमध्ये सोनल ही खूपच हॉट दिसत आहे.
सोनल ही आपल्या फिटनेसवर देखील फारच लक्ष देते.
सोनलचा हा लुक पाहून अनेकांनी तिच्या सौंदर्यांची तारीफ केली आहे.
या आऊटफिटमध्ये जन्नत गर्ल सोनल ही ग्लॅमरस आणि हॉट देताना आपल्याला पाहायला मिळते आहे.
सोनलचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून याला अनेक लाइक्सही मिळाले आहेत.
या बिकिनी लुकमध्ये सोनल अतिशय शानदारपणे आपले कर्व्ह्स फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे.
सिंपल लुकमध्ये देखील सोनल ही कमालीची सुंदर दिसते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT