सोनम कपूरचा लंडनमधील शाही बंगला पाहिलात का?
अभिनेत्री सोनम कपूर ही आपला पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहते. सोनमने नुकतंच आपल्या लंडनमधील घराचे काही फोटो शेअर केले आहेत. आर्क्टिटेक्चरल डायजेस्ट मासिकासाठी तिने हे खास फोटोशूट केलं आहे. नव्या फोटोशूटमध्ये सोनमने आपल्या शाही घराचे फोटो शेअर केले आहेत. सोनमचं हे घर एखाद्या शाही महालसारखचं आहे. सोनमच्या या घराचा प्रत्येक कानाकोपरा अत्यंत सुंदररित्या सजविण्यात आला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री सोनम कपूर ही आपला पती आनंद आहुजासोबत लंडनमध्ये राहते.
हे वाचलं का?
सोनमने नुकतंच आपल्या लंडनमधील घराचे काही फोटो शेअर केले आहेत.
ADVERTISEMENT
आर्क्टिटेक्चरल डायजेस्ट मासिकासाठी तिने हे खास फोटोशूट केलं आहे.
ADVERTISEMENT
नव्या फोटोशूटमध्ये सोनमने आपल्या शाही घराचे फोटो शेअर केले आहेत.
सोनमचं हे घर एखाद्या शाही महालसारखचं आहे.
सोनमच्या या घराचा प्रत्येक कानाकोपरा अत्यंत सुंदररित्या सजविण्यात आला आहे.
लिव्हिंगरुमपासून बेडरुमपर्यंत प्रत्येक ठिकाणी एका थीमनुसार सजावट करण्यात आली आहे.
सोनमने आपलं हे घर सजविताना अगदी छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT