गुढी उभारू आनंदाची….मराठी कलाकारांनी दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचा फोटो शेअर करत दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा अभिनेत्री जुई गडकरीने दिल्या शुभेच्छा अभिनेता संतोष जुवेकरने देखील गुढीसोबत फोटो काढत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात सिद्धार्थ जाधवनेही खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात मीरा जोशी हिनेही गुढी सोबतचा फोटो शेअर केलाय अभिनेत्री सुखदा आणि अभिजित खांडेकर दोघांनी मिळून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या दिप्ती श्रीकांतने तिचा सुंदर साडीतला फोटो […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचा फोटो शेअर करत दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा
हे वाचलं का?
अभिनेत्री जुई गडकरीने दिल्या शुभेच्छा
ADVERTISEMENT
अभिनेता संतोष जुवेकरने देखील गुढीसोबत फोटो काढत गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात
ADVERTISEMENT
सिद्धार्थ जाधवनेही खास अंदाजात शुभेच्छा दिल्यात
मीरा जोशी हिनेही गुढी सोबतचा फोटो शेअर केलाय
अभिनेत्री सुखदा आणि अभिजित खांडेकर दोघांनी मिळून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या
दिप्ती श्रीकांतने तिचा सुंदर साडीतला फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्यात.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT