डिनर डेटवर मलायकाचा स्टायलिश अंदाज

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस लुकसाठी नेहमीच चर्चेत असते.

मलायका ही नुकतीच तिच्या ‘गर्ल गँग’सोबत डिनर डेटवर गेली होती.

हे वाचलं का?

यावेळी मलायका खूपच स्टायलिश लुकमध्ये पाहायला मिळाली.

तिने यावेळी वेस्ट रिप्ड ब्ल्यू डेनिमसह बॅकलेस व्हाइट टॉप परिधान केला होता.

ADVERTISEMENT

यावेळी मलायकाने कॅप, क्लच बॅग आणि हाय हील तिच्या सौंदर्यात अधिक भर घालत होतं

ADVERTISEMENT

मलायकाच्या फॅशन सेन्सवर चाहते खूपच खुश असतात आणि ते तिचं नेहमी कौतुकही करतात

यावेळी अमृता अरोरा देखील डिनर डेटवर आपल्या पतीसह पोहचली होती. शॉर्ट चिक ड्रसेममध्ये अमृता देखील खूपच सुंदर दिसत होती.

यावेळी मलायकाची बेस्ट फ्रेंड करीना देखील आपला मुलगा तैमूरसोबत डिनर डेटवर आली होती.

करीनाचा लुक यावेळी खूपच कॅज्युअल होता. तिने ब्लॅक टी-शर्ट आणि फ्लेयर्ड डेनिम परिधान केलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT