थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये मलायकाचा ग्लॅमरस लुक
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या ग्लॅमरस लुक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. मलायकाला इंटरनेट सेन्सेशन म्हणूनही ओळखलं जातं. मलायका नेहमीच आपले नव-नवे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते. आता मलायकाने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटोही पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मलायका थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये ती […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते.
हे वाचलं का?
ती आपल्या ग्लॅमरस लुक आणि फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते.
ADVERTISEMENT
मलायकाला इंटरनेट सेन्सेशन म्हणूनही ओळखलं जातं.
ADVERTISEMENT
मलायका नेहमीच आपले नव-नवे फोटो आणि व्हीडिओ शेअर करत असते.
आता मलायकाने आपल्या इंस्टाग्रामवर नुकतेच काही फोटोही पोस्ट केले आहेत.
या फोटोमध्ये मलायका थाय-हाय स्लिट ड्रेसमध्ये पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे
मलायका ही कोणत्या ना कोणत्या रियालिटी शोमध्ये दिसून येते. तिथे देखील तिची वेगळी स्टाइल सगळ्यांनाच पाहायला मिळते.
मलायकाचा हा लूक खूपच हॉट असल्याचं तिचे चाहते सोशल मीडियावर बोलत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT