हवा मे उडता जाए…पुजा सावंतचा स्टाईलिश अंदाज पाहिलात का?
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी आणि अनेक जाहीरातींमधून पुढे आलेलं नाव म्हणजे पुजा सामंत… पुजा सामंतने नुकताच इन्स्टाग्रामवर आपला खास लूक चाहत्यांसाठी शेअर केलाय. पुजाच्या या लूकवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत. हवा मे उडता जाए…अशी कॅप्शन पुजाने आपल्या या खास फोटोंना दिली आहे. काय मग तुम्हाला कसा वाटला पुजाचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठी चित्रपटसृष्टीसोबतच हिंदी आणि अनेक जाहीरातींमधून पुढे आलेलं नाव म्हणजे पुजा सामंत…
हे वाचलं का?
पुजा सामंतने नुकताच इन्स्टाग्रामवर आपला खास लूक चाहत्यांसाठी शेअर केलाय.
ADVERTISEMENT
पुजाच्या या लूकवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
ADVERTISEMENT
हवा मे उडता जाए…अशी कॅप्शन पुजाने आपल्या या खास फोटोंना दिली आहे.
काय मग तुम्हाला कसा वाटला पुजाचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT