ये रेशमी जुल्फें…प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज घालतोय चाहत्यांना भुरळ
प्राजक्ता माळी ही सध्या मराठी सिने आणि टीव्ही सृष्टीतली सर्वात प्रथितयश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमी सक्रीय असते आणि ती आपल्या चाहत्यांच्याही संपर्कात असते. एका साडीच्या प्रमोशनसाठी प्राजक्ताने एक खास फोटोसेशन केलं आहे. या साडीतला प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज सध्या चाहत्यांना भुरळ घालतो आहे. तिच्या या फोटोसेशनवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला […]
ADVERTISEMENT

प्राजक्ता माळी ही सध्या मराठी सिने आणि टीव्ही सृष्टीतली सर्वात प्रथितयश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमी सक्रीय असते आणि ती आपल्या चाहत्यांच्याही संपर्कात असते.
एका साडीच्या प्रमोशनसाठी प्राजक्ताने एक खास फोटोसेशन केलं आहे.
या साडीतला प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज सध्या चाहत्यांना भुरळ घालतो आहे.
तिच्या या फोटोसेशनवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा ग्लॅमरस अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा