नऊवारीत सोनालीच्या मनमोहक अदा, चाहतेही झाले फिदा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा सध्या बॉक्सऑफिसवर डंका वाजतो आहे.

हे वाचलं का?

झिम्मा आणि पांडू असे दोन चित्रपट सोनालीचे सध्या चांगलेच गाजत आहेत. इन्स्टाग्रामवर सोनालीने आपलं नऊवारी साडीतलं एक खास फोटोसेशन शेअर केलंय.

ADVERTISEMENT

या भरजरी नऊवारी साडीत सोनालीचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.

ADVERTISEMENT

सोनालीच्या या अदांवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

पारंपरिक असो किंवा वेस्टर्न सोनाली प्रत्येक पोशाख तितकाच ग्रेसफूली कॅरी करते

निळी साडी आणि पदरावर सुंदर नक्षीकाम…बस्स सोनालीचं सौंदर्य खुलवून आणण्यासाठी इतक्या गोष्टी पुरेशा असतात.

प्रत्येकवेळी फोटोशुटदरम्यान सोनालीची एक फिल्मी रोमँटीक पोज असतेच

काय मग, तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा पारंपरिक मराठमोळा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT