सोनालीचा हा खट्याळ अंदाज तुम्हालाही पाडेल प्रेमात !
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर आपलं नवीन फोटोशूट शेअर केलं आहे. लाल रंगाच्या जंप सूटमधला सोनालीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे तिच्या या फोटो शूटला चाहत्यांनी भरभरुन पसंती दर्शवली आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. लग्नानंतर आणि लग्नाच्या आधीपासून सोनाली आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. मग, तुम्हाला कसा वाटला सोनाली कुलकर्णीचा […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने इन्स्टाग्रामवर आपलं नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.
हे वाचलं का?
लाल रंगाच्या जंप सूटमधला सोनालीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला आहे
ADVERTISEMENT
तिच्या या फोटो शूटला चाहत्यांनी भरभरुन पसंती दर्शवली आहे.
ADVERTISEMENT
सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. लग्नानंतर आणि लग्नाच्या आधीपासून सोनाली आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
मग, तुम्हाला कसा वाटला सोनाली कुलकर्णीचा हा खट्याळ अंदाज? सोनालीचे आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT