आनंद पोटात माझ्या…सोनाली कोणती गोष्ट करतेय सेलिब्रेट? जाणून घ्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या भलतीच आनंदात आहे.

हे वाचलं का?

सोनाली आनंदात असण्यामागचं कारणंही तसंच आहे. सोशल मीडियावर सोनालीचा चाहता वर्ग आता 1.9 मिलीअनच्या घरात पोहोचला आहे.

ADVERTISEMENT

यानिमीत्ताने सोनाली कुलकर्णीने सेलिब्रेशनचे काही फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सोनालीचं नाव घेतलं जातं.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाली कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

गेले काही महिने सोनालीसाठी अत्यंत चांगले गेले आहेत.

Celebrating life and 1.9 million followers mark सोनालीने आपल्या फोटोसेशनला अशी कॅप्शन दिली आहे.

काय मग तुम्ही आहात की नाही सोनालीच्या सोशल फॅमिलीचा हिस्सा? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT