सदाबहार स्पृहाच्या प्रसन्न अदा
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी ही आपल्या कसदार अभिनयासाठी परिचीत आहे. बालकलाकार म्हणून सुरु झालेला स्पृहाचा प्रवास यानंतर मराठी नाटक ते चित्रपट व्हाया जाहीरात असा यशस्वी पद्धतीने सुरु आहे. अभिनयासोबत उत्तम कवयित्री असलेल्या स्पृहाचा कॉफी हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यानिमीत्ताने स्पृहाने एक खास फोटोशूट केलं आहे. कॉफी हा स्पृहाचा आगामी सिनेमा १४ […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी ही आपल्या कसदार अभिनयासाठी परिचीत आहे.
हे वाचलं का?
बालकलाकार म्हणून सुरु झालेला स्पृहाचा प्रवास यानंतर मराठी नाटक ते चित्रपट व्हाया जाहीरात असा यशस्वी पद्धतीने सुरु आहे.
ADVERTISEMENT
अभिनयासोबत उत्तम कवयित्री असलेल्या स्पृहाचा कॉफी हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. यानिमीत्ताने स्पृहाने एक खास फोटोशूट केलं आहे.
ADVERTISEMENT
कॉफी हा स्पृहाचा आगामी सिनेमा १४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे, ज्यात ती रेणू नावाचं पात्र साकारत आहे.
या चित्रपटात स्पृहासोबत सिद्धार्थ चांदेकर आणि कश्यप परुळेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
स्पृहाच्या या सदाबहार अदांवर तिचे चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
या फोटोशूटला तिच्या चाहत्यांनी भरभरुन पसंती दर्शवली आहे. आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT