नऊवारी साडी आणि नथ, सोशल मीडियावर आर्या ठरतेय चाहत्यांचं नवं Crush
सा रे ग म फेम आर्या आंबेकर सध्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नवं Crush ठरत आहे आपल्या गोड गळ्यासोबतच प्रेमात पडायला लावणाऱ्या लुक्समुळे सध्या इन्स्टाग्राम वर आर्या आंबेकरचं फॅन फॉलोइंग वाढताना दिसत आहे. लाल गाऊनमध्ये आर्याचं सौंदर्य खुलून आलं आहे लिटील चँप म्हणून समोर आलेली आर्या सध्या सा रे ग म लिटील चँपमध्ये परीक्षक म्हणून काम […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सा रे ग म फेम आर्या आंबेकर सध्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी नवं Crush ठरत आहे
हे वाचलं का?
आपल्या गोड गळ्यासोबतच प्रेमात पडायला लावणाऱ्या लुक्समुळे सध्या इन्स्टाग्राम वर आर्या आंबेकरचं फॅन फॉलोइंग वाढताना दिसत आहे.
ADVERTISEMENT
लाल गाऊनमध्ये आर्याचं सौंदर्य खुलून आलं आहे
ADVERTISEMENT
लिटील चँप म्हणून समोर आलेली आर्या सध्या सा रे ग म लिटील चँपमध्ये परीक्षक म्हणून काम करते आहे
याव्यतिरीक्त अनेक मालिका, चित्रपटांमध्ये आर्याने पार्श्वगायन केलं आहे
गेल्या काही दिवसांपासून आर्याच्या या नऊवारी साडी आणि नथ या पारंपरिक लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT