सोशल मीडियावरुन प्राजक्ताने दिली आनंदाची बातमी, जाणून घ्या का आहे ती इतकी खुश

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या चांगलीच आनंदात आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्राजक्ता अँकरिंग करत असलेला शो महाराष्ट्राची हास्यजत्रा आता सोमवार ते शुक्रवार असा पाच दिवस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हे वाचलं का?

याचसोबत प्राजक्ताच्या आनंदात आणखी भर पडली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचे फॉलोअर्स 1.7 मिलीअनच्या घरात गेले आहेत.

ADVERTISEMENT

यासाठी प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

ADVERTISEMENT

प्रेक्षकांच्या हृद्यात स्थान निर्माण करणं, टिकवणं आणि वृद्धींगत करणं ते देखील चांगल्या कामाच्या जोरावर या मानसिकतेमधून काम करत असल्याचं प्राजक्ताने म्हटलं आहे.

सोशल मीडियावर इतका मोठा फॅनक्लब असणं हे फार कमी जणांच्या नशिबात असतं असं प्राजक्ताने म्हटलं आहे.

काय मग, तुम्ही आहात की नाही प्राजक्ताच्या चाहत्यांच्या यादीत? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT