प्राजक्ताचा किलर डेनिम लुक पाडतोय चाहत्यांना भुरळ
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. पावनखिंड आणि लकडाऊन असे दोन वेगळ्या धाटणीचे प्राजक्ताचे सिनेमे सध्या बॉक्सऑफीसमध्ये चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. यातल्या लकडाऊन सिनेमातला प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस उतरला आहे. यानिमीत्ताने प्राजक्ताने आपला एक डेनिम लुक चाहत्यांसाठी शेअर केला आहे. तिच्या या अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांमध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे.
पावनखिंड आणि लकडाऊन असे दोन वेगळ्या धाटणीचे प्राजक्ताचे सिनेमे सध्या बॉक्सऑफीसमध्ये चाहत्यांच्या भेटीला आले आहेत.
यातल्या लकडाऊन सिनेमातला प्राजक्ताचा ग्लॅमरस अंदाज तिच्या चाहत्यांना चांगलाच पसंतीस उतरला आहे.
यानिमीत्ताने प्राजक्ताने आपला एक डेनिम लुक चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
तिच्या या अदांवर चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत
काय मग, तुम्हाला कसा वाटला प्राजक्ताचा हा किलर लुक? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा