देसी गर्ल प्रियंका चोप्राचा भन्नाट लूक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

प्रियंका लवकरच द मॅट्रिक्स सीरीजच्या नव्या सिनेमात दिसणार आहे.

हे वाचलं का?

प्रियंकाने The Matrix Resurrections चं प्रमोशन सुरु केलं आहे.

ADVERTISEMENT

सिनेमाच्या प्रमोशनसाठी प्रियंका चोप्रा नवनव्या आऊटफिट्ससाठीमध्ये दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

प्रियंकाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

प्रियंका ब्लॅक सी-थ्रू आऊटफिटमध्ये दिसून येत आहे. आऊटफिटसह तिने ब्लॅक हिल्स पेअर केले आहेत.

प्रियंकाने कानात इअरिंग्स आणि पोनीटेल स्टाइल तिच्या लूकला चार चाँद लावत आहे.

प्रियंकाने आपल्या या ब्लॅक आउटफिट तिच्या चाहत्याने अक्षरश: घायाळ केलं आहे.

प्रियंका आता नव्या सिनेमासाठी बरंच प्रमोशन करत आहे.

प्रियंकाने नुकतेच वेगवेगळे फोटोशूट केलं आहे. जे ती नेहमीच आपल्या सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर करते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT