तुझ्या पिरतीचा इंचू मला…’शालु’चा साडीतला अंदाज लावतोय चाहत्यांना वेड
फँड्री या चित्रपटातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घरात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात फँडी चित्रपटात राजेश्वरीची शालुही भूमिका चांगलीच गाजली. यानंतर तिने काही चित्रपट आणि म्युझिक अल्बममध्ये काम केलं. सोशल मीडियावर राजेश्वरीने आपलं आकाशी रंगाच्या साडीतलं एक खास फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे. लाडक्या शालुच्या साडीतल्या या अदा पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत. […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
फँड्री या चित्रपटातून महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घरात आपलं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात
हे वाचलं का?
फँडी चित्रपटात राजेश्वरीची शालुही भूमिका चांगलीच गाजली. यानंतर तिने काही चित्रपट आणि म्युझिक अल्बममध्ये काम केलं.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर राजेश्वरीने आपलं आकाशी रंगाच्या साडीतलं एक खास फोटोशूट चाहत्यांसाठी शेअर केलं आहे.
ADVERTISEMENT
लाडक्या शालुच्या साडीतल्या या अदा पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
काय मग, तुम्हाला कसा वाटला राजेश्वरी उर्फ शालुचा हा बोल्ड अँड ब्यूटीफुल अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT