Salman-Shehnaaz : ‘मला सोडून ये’; शहनाज जेव्हा सलमानला गाडीपर्यंत घेऊन जाते

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची बहीण अर्पिता खानने मंगळवारी ईद निमित्त पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी हजर होते.

या पार्टीला अभिनेत्री शहनाज गिलही उपस्थित होती. या निमित्ताने सलमान खान आणि शहनाजमधील क्यूट बाँडिंग दिसून आली.

हे वाचलं का?

याच पार्टीतील सलमान आणि शहनाज गिल यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात सलमान खान शहनाजला बाहेरपर्यंत सोडायला येतो.

शहनाज मात्र सलमानचा हात पकडून त्याला गाडीपर्यंत घेऊन जाते.

ADVERTISEMENT

शहनाज सलमानचा हात पकडते आणि गाडीपर्यंत सोडून ये असं म्हणते. त्यानंतर ती सलमानला ओढत गाडीपर्यंत नेते.

ADVERTISEMENT

सलमान खान शहनाजला म्हणतो, ‘जाओ पंजाब की कतरिना कैफ.’ त्यानंतर शहनाज सलमानला हात पकडून ओढते.

त्यानंतर ती सलमान खानला म्हणते की, ‘मला सोडून ये’. त्यानंतर शहनाज म्हणते की, ‘तुम्हाला माहितीये का सलमान सर मला सोडायला येत आहे.’

त्यानंतर शहनाज गाडीत बसून निघून जाते.

सलमानच्या या स्वभावावर फिदा झाले. सलमानचं कौतुक होतंय.

दोघांचा हा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT