शिल्पा शेट्टीच्या रॅम्पवर हॉट अदा..
बॉम्बे टाइम्स फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक केल्यानंतर शिल्पा शेट्टी ही चर्चेत आली आहे. आपली टोन्ड फिगर आणि सौंदर्य यामुळे शिल्पाने सगळ्यांनाच घायाळ केलं. शिल्पाने डिझायनर गोपी वैदचं कलेक्शन असलेलं मल्टी कलर्ड बोहो लहंगा परिधान केला होता. या लंहग्यावर अतिशय बारकाईने काम करण्यात आलं आहे. त्यामुळे तो खूपच सुंदर दिसतोय. या लंहग्यावर अतिशय बारकाईने काम करण्यात […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
बॉम्बे टाइम्स फॅशन वीकसाठी रॅम्प वॉक केल्यानंतर शिल्पा शेट्टी ही चर्चेत आली आहे.
आपली टोन्ड फिगर आणि सौंदर्य यामुळे शिल्पाने सगळ्यांनाच घायाळ केलं.
हे वाचलं का?
शिल्पाने डिझायनर गोपी वैदचं कलेक्शन असलेलं मल्टी कलर्ड बोहो लहंगा परिधान केला होता.
या लंहग्यावर अतिशय बारकाईने काम करण्यात आलं आहे. त्यामुळे तो खूपच सुंदर दिसतोय.
ADVERTISEMENT
या लंहग्यावर अतिशय बारकाईने काम करण्यात आलं आहे. त्यामुळे तो खूपच सुंदर दिसतोय.
ADVERTISEMENT
शिल्पा ही नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलने लोकांना आकर्षित करते.
या लुकला शिल्पाने कर्ली हेअर स्टाइल, न्यूड बेस मेकअप आणि स्मोकी आय याने कंप्लिट केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT