आइये मेहरबाँ…सोनालीचा प्रेमात पाडणारा लडिवाळ अंदाज पाहिलात का?
मराठी सिनेसृष्टीत सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी सोनाली कुलकर्णीची ओळख ही स्टाईल आयकॉन म्हणून आहे. पारंपरिक पोशाख असो किंवा वेस्टर्न प्रत्येक बाबतीत सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य खुलून येतं. इन्स्टाग्रामवर सोनालीने पर्पल रंगाच्या एका वेस्टर्न ड्रेसमध्ये आपलं खास फोटोसेशन फॅन्ससाठी शेअर केलंय. तिच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा सुरु […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मराठी सिनेसृष्टीत सोशल मीडियावर कायम सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी
हे वाचलं का?
सोनाली कुलकर्णीची ओळख ही स्टाईल आयकॉन म्हणून आहे. पारंपरिक पोशाख असो किंवा वेस्टर्न प्रत्येक बाबतीत सोनाली कुलकर्णीचं सौंदर्य खुलून येतं.
ADVERTISEMENT
इन्स्टाग्रामवर सोनालीने पर्पल रंगाच्या एका वेस्टर्न ड्रेसमध्ये आपलं खास फोटोसेशन फॅन्ससाठी शेअर केलंय.
ADVERTISEMENT
तिच्या या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर सगळीकडे चर्चा सुरु आहे.
सोनाली कुलकर्णी सध्या आपला नवरा कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत वेळ घालवते आहे.
I wear an invisible all the time specially on a#goodhairday अशी कॅप्शन सोनालीने आपल्या या फोटोसेशनला दिली आहे.
उन आणि सावलीचा सुरेख खेळ आणि त्यात सोनालीचं सौंदर्य असा सगळाच मेळ या फोटोत जुळून आला आहे
अनेक मराठी-हिंदी चित्रपटांमधून सोनालीने आपला प्रेक्षकवर्ग तयार केला आहे.
तिच्या प्रत्येक फोटोला सोशल मीडियावर तिचे फॅन्स भरभरुन प्रतिसाद देत असतात.
काय मग तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT