सनीच्या फॅशनचा जलवा पाहून चाहते झाले घायाळ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

बॉलिवूड अभिनेत्री आणि उत्तम आयटम नंबर डान्सर सनी लिओनीचे कोट्यवधी चाहते आहेत.

हे वाचलं का?

पॉर्न फिल्ममध्ये काम करण्यापासून ते थेट बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली जागा निर्माण करण्यापर्यंत सनी लिओनीने गेल्या काही वर्षांमध्ये खूप मोठी झेप घेतली आहे.

ADVERTISEMENT

नुकत्याच एका कार्यक्रमामध्ये सनी लिओनी निळ्या रंगाचा गाऊन घालून सहभागी झाली होती.

ADVERTISEMENT

यावेळी सनीचा पेहराव आणि तिचा वावर सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

सोशल मीडियावर सनी नेहमी सक्रीय असते.

तुम्हाला कसा वाटला सनी लिओनीचा हा खास अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT