अभिनेत्री कविता कौशिकच्या बोल्ड अदा
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने इंस्टाग्रामवर आपला नवा लूक शेअर आहे. या लूकमध्ये कविताची नवी हेअर स्टाईलमध्ये पाहायला मिळत आहे. कविताने हा नवा हेअर कट कॅन्सर रुग्णांसाठी केलं आहे. तिने आपले केस विग बनविण्यासाठी दिले आहेत. सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करुन या गोष्टीची माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये कविता आपले केस कापताना दिसत […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री कविता कौशिकने इंस्टाग्रामवर आपला नवा लूक शेअर आहे.
हे वाचलं का?
या लूकमध्ये कविताची नवी हेअर स्टाईलमध्ये पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
कविताने हा नवा हेअर कट कॅन्सर रुग्णांसाठी केलं आहे. तिने आपले केस विग बनविण्यासाठी दिले आहेत.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर व्हीडिओ शेअर करुन या गोष्टीची माहिती दिली आहे.
इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हीडिओमध्ये कविता आपले केस कापताना दिसत आहे.
‘हे कॅन्सर रुग्णांसाठी विग बनविण्याासाठी दान केलं आहे. आणि हा माझा लूक’ असं कॅप्शनही तिने दिलं आहे.
या लूकमध्ये देखील कविता ही खूपच आकर्षक दिसत आहे.
कविता ही प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री असून ती बिग बॉस 14 मध्ये देखील पाहायला मिळाली आहे.
दरम्यान, कविताच्या आधी माधुरी दीक्षितने देखील कॅन्सर रुग्णांसाठी आपले केस दान दिले होते
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT