Optical Illusion : कुत्रा पाळणं सोपं... पण फोटोत लपलेला 'DOG' शोधणं खूपच कठीण, जमतंय का बघा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Dog Optical Illusion Test
Dog Viral Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

DOG चा ऑप्टिकल इल्यूजन फोटो पाहून तुमचाही गोंधळच उडेल

point

फोटोत लपलेला DOG शोधण्यासाठी तुम्हाला दिलाय 10 सेकंदांचा वेळ

point

हुशार माणसच फोटोत लपलेला DOG शब्द शोधतील

DOG Optical Illusion IQ Test : तुम्ही ऑप्टिकल इल्यूजनचे ब्रेन टिझर आणि पझलचे वेगवेगळे फोटो पाहिले असतील. हे फोटो पाहिल्यानंतर तुमची बौधिक क्षमता किती आहे, याचा तुम्हाला अंदाज आला असेल. आताही ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत DOG हा शब्द लपला आहे. या शब्दाला शोधण्यात 99 टक्के लोकांना अपयश आलं आहे. कारण ऑप्टिकल इल्यूजनची ही टेस्ट आतापर्यंतची सर्वात कठीण टेस्ट असल्याचं नेटकरी प्रतिक्रियांच्या माध्यमातून सांगत आहेत.

फोटो पाहिल्यानंतर अनेकांना वाटलं असेल DOG शोधणं खूपच सोपं आहे. पण काही वेळानंतर अशा लोकांचीही बोलती बंद झाली आहे. कारण कुत्रा पाळणं सोपं आहे. पण फोटोत लपलेला डॉग शब्द शोधणं खूपच कठीण, हे त्या लोकांनी मान्य केलं आहे. पण तुम्ही या फोटोत लपलेला DOG सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीचा कस लावून फोटो तीक्ष्ण नजरेने पाहावा लागेल.

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! टेन्शन घेऊच नका, 'या' तारखेला मिळतील चौथ्या-पाचव्या हफ्त्याचे पैसे

जर तुम्ही फोटोला गांभीर्याने पाहिलं नाही, तर तुम्हाला या ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये यश मिळणार नाही. या फोटोत लपलेला डॉग शब्द शोधण्यसाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाची वेळ दिली आहे. या वेळेच्या आत तुम्ही जर हा शब्द शोधला, तर तुम्हाला मानलच पाहिजे. ज्या लोकांनी डॉग हा शब्द शोधला, त्या सर्वांचं अभिनंदन.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पण ज्या लोकांना डॉग हा शब्द शोधता आला नाही, त्यांनी त्यांच्या बुद्धीला चालना देऊन हा शब्द शोधण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावा. खूप प्रयत्न केल्यानंतरही DOG हा शब्द तुम्हाला दिसला नसेल, तर काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आम्ही खाली दाखवलेल्या फोटोत ज्या शब्दांना सर्कल केलं आहे, त्या सर्कलमध्ये तुम्ही डॉग हा शब्द पाहू शकता.

या फोटोत पाहू शकता नेमकं कुठं लिहिलंय DOG

हे ही वाचा >> हरियाणाच्या विधानसभेत फुललं BJP चं कमळ! महाराष्ट्राच्या राजकारणावर काय होणार परिणाम?


 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT