अमिताभ यांच्यावर पुन्हा झाली सर्जरी, म्हणाले…
नुकतंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर अमिताभ यांनी लवकरच दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. तर आता दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया झाली असल्याचं खुद्द अमिताभ यांनी सांगितलं आहे. त्याच्या पर्सनल ब्लॉगवरून त्यांनी त्यांचे हेल्थ अपडेट दिले आहेत. नुकतंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया […]
ADVERTISEMENT
नुकतंच बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर अमिताभ यांनी लवकरच दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती दिली होती. तर आता दुसऱ्या डोळ्यावरही शस्त्रक्रिया झाली असल्याचं खुद्द अमिताभ यांनी सांगितलं आहे. त्याच्या पर्सनल ब्लॉगवरून त्यांनी त्यांचे हेल्थ अपडेट दिले आहेत.

हे वाचलं का?
बिग बी यांच्यावर झाली शस्त्रक्रिया, शस्त्रक्रियेनंतर म्हणाले…
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या एका डोळ्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यावेळीही त्यांनी ब्लॉगद्वारे त्यांच्या चाहत्यांना ही माहिती देत त्यांचे आभार मानले होते. शिवाय ब्लॉगद्वारे ‘मेडिकल कंडीशन, सर्जरी, आता लिहू शकत नाही…’ असं म्हणत शस्त्रक्रिया होणार असल्याचं देखील सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दरम्यान अमिताभ यांनी त्यांचा झुंड हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचसोबत चेहरे हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमिताभ यांनी या दोन्ही सिनेमांचं पोस्टर सोशल मिडीयावरून शेअर केलं होतं. तर बिग बी ब्रम्हास्त्र या सिनेमातून देखील प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT