नवी इलेक्ट्रिक कार BMW i4 लाँच, किंमत फक्त…
नवी इलेक्ट्रिक कार BMW i4 लाँच, किंमत फक्त… या कारचे eDrive40 आणि M50 xDrive असे दोन व्हेरिएंट येणार आहेत. 100km च्या रेंजसाठी ही कार अवघ्या 18 मिनिटात चार्ज होते. या कारमध्ये 14.6 इंचीचा इन्फोटेन्मेंट स्क्रिन आपल्याला मिळणार आहे. या कारमध्ये 83.9 kWh चं लीथियम आयन बॅटरी पॅक असणार आहे. 5.7 सेकंदात ही कार 0 ते […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
नवी इलेक्ट्रिक कार BMW i4 लाँच, किंमत फक्त…
या कारचे eDrive40 आणि M50 xDrive असे दोन व्हेरिएंट येणार आहेत.
हे वाचलं का?
100km च्या रेंजसाठी ही कार अवघ्या 18 मिनिटात चार्ज होते.
या कारमध्ये 14.6 इंचीचा इन्फोटेन्मेंट स्क्रिन आपल्याला मिळणार आहे.
ADVERTISEMENT
या कारमध्ये 83.9 kWh चं लीथियम आयन बॅटरी पॅक असणार आहे.
ADVERTISEMENT
5.7 सेकंदात ही कार 0 ते 100 किमी वेग पकडते.
या कारची एक्स-शोरुम किंमत 69.90 लाख रुपये एवढी आहे.
मागील वर्षी इंडिया आर्ट फेअरमध्ये या कारची पहिली झलक पाहायला मिळाली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT