गणपती बाप्पाला आवडणारे 10 नैवेद्य!
गणेशोत्सव हा 10 दिवसापर्यंत चालणारा प्रसिद्ध सण आहे. गणेशोत्सवात भक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी दररोज नवनवे प्रसाद तयार करतात. जाणून घ्या गणेशोत्सवात बाप्पाला आवडणारा प्रसाद कोणता ते. मोदक: उकडीचे मोदक हा गणपती बाप्पाच्या सर्वात आवडीचा पदार्थ समजला जातो. पूरणपोळी: पूरणपोळी हा पदार्थ देखील बाप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरणपोळी देखील बनवली जाते. बुंदीचा लाडू: […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
गणेशोत्सव हा 10 दिवसापर्यंत चालणारा प्रसिद्ध सण आहे.
हे वाचलं का?
गणेशोत्सवात भक्त आपल्या लाडक्या बाप्पासाठी दररोज नवनवे प्रसाद तयार करतात.
ADVERTISEMENT
जाणून घ्या गणेशोत्सवात बाप्पाला आवडणारा प्रसाद कोणता ते.
ADVERTISEMENT
मोदक: उकडीचे मोदक हा गणपती बाप्पाच्या सर्वात आवडीचा पदार्थ समजला जातो.
पूरणपोळी: पूरणपोळी हा पदार्थ देखील बाप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरणपोळी देखील बनवली जाते.
बुंदीचा लाडू: गणपती बाप्पाला प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू देखील अर्पण केले जातात.
साटोरी (गोड पोळी): गणेशोत्सवात अनेक ठिकाणी साटोऱ्या बनविल्या जातात. म्हणजेच गोड पोळ्या. ज्या बाप्पाला नैवेद्य म्हणून अर्पण केल्या जातात.
श्रीखंड: गणेशोत्सवात बाप्पाला श्रीखंड देखील नैवद्य म्हणून दाखवलं जातं.
गोड शिरा: गणपती बाप्पाला नैवद्य म्हणून गोड शिरा देखील दाखवला जातो.
गोड भात: काही ठिकाणी बाप्पाला प्रसाद म्हणून गोड भात देखील बनवला जातो.
कोकोनट राइस: दक्षिण भारतात कोकोनट राइस देखील प्रसाद म्हणून बनवला जातो.
मेदूवडा: दक्षिण भारतात अनेक ठिकाणी मेदूवड्याचा देखील नेवैद्य दाखविला जातो.
खीर: गणपती बाप्पाला खीर हा देखील आवडीचा पदार्थ आहे. त्यामुळे अनेक घरी खीर सुद्धा बनवली जाते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT