पुढील चार दिवस महाराष्ट्रात ‘कोसळधार’; पाहा कुठे आहे अलर्ट?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: राज्यात जून महिना संपत आला तरी अनेक ठिकाणी पावसाने पाठ फिरवली होती. परंतु आता जून महिन्याच्या अखेरीस पावसाने संपुर्ण महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. तरीही पाहीजे तसा पाऊस पडत नाहीये. राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे तर काही भागात कमी पाऊस आहे. याचदरम्यान हवामान खात्याने (IMD) राज्यात पुढील चार दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

राज्यात या ठिकाणी आहे ‘अलर्ट’?

5 जुलै 2022

ऑरेंज अलर्ट – रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चंद्रपूर

यल्लो अलर्टमुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बुलढाणा, जालना, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, हिंगोली, वाशिम, परभणी, नांदेड, लातूर, धाराशीव.

हे वाचलं का?

6 जुलै 2022

ऑरेंज अलर्ट – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

ADVERTISEMENT

यल्लो अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड

ADVERTISEMENT

7 जुलै 2022

ऑरेंज अलर्ट – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

यल्लो अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड

8 जुलै 2022

ऑरेंज अलर्ट – पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर.

यल्लो अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपगनर, ठाणे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT