Narayan Rane: शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ ते केंद्रीय मंत्रिपद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

2003 साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाल्याने नारायण राणे प्रचंड दुखावले गेले होते.

हे वाचलं का?

उद्धव ठाकरेंमुळे आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी गेली, असे राणेंनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केलेलं आहे.

ADVERTISEMENT

2005 साली नारायण राणे हे आपल्या समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले होते.

ADVERTISEMENT

2005 काँग्रेसमध्ये गेल्यानंतर राणेंना महसूल मंत्रिपद देण्यात आलं होतं. तर 2009 मध्ये त्यांना उद्योग मंत्रिपद दिलं गेलं.

2014 मध्ये राणेंचा दोनदा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. पण तरीही काँग्रेसने त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली.

असं असताना देखील राणेंनी 2017 साली काँग्रेस पक्ष सोडला आणि स्वत:चा स्वाभिमान नावाचा पक्ष काढला.

साधारण 2019 च्या जवळपास राणेंनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करुन खासदारकी मिळवली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राणेंना भाजपकडून राणेंना केंद्रीय मंत्रिपद देण्यात आलं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT