Top 10 Indians : मुकेश अंबानी ते जय चौधरी : ‘हे’ आहेेत भारतातील दहा सर्वात श्रीमंत व्यक्ती
उद्योगपती अनिल अंबानी सलग दहाव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अनिल अंबानी यांची संपत्ती 7,18,००० कोटीं इतकी आहे. (IIFL Wealth and Hurun India report) उद्योगपती गौतम अदानी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती 5,05,900 कोटी इतकी आहे. सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीतील तिसरं नाव म्हणजे शिव नादर. शिव […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
उद्योगपती अनिल अंबानी सलग दहाव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अनिल अंबानी यांची संपत्ती 7,18,००० कोटीं इतकी आहे. (IIFL Wealth and Hurun India report)
हे वाचलं का?
उद्योगपती गौतम अदानी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती 5,05,900 कोटी इतकी आहे.
ADVERTISEMENT
सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीतील तिसरं नाव म्हणजे शिव नादर. शिव नादर एचसीएल कंपनीचे संस्थापक आणि चेअरमन आहेत. त्यांची संपत्ती 2,36,600 कोटी इतकी आहे.
ADVERTISEMENT
एसपी हिंदुजा यांच्या स्थानात यंदा दोन स्थानांची घसरण झाली आहे. हिंदुजा ब्रदर्सची संपत्ती 2,20,2000 कोटी इतकी आहे.
उद्योगपती लक्ष्मी मित्तल हे सर्वात श्रीमंताच्या यादीत थेट पाचव्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांची संपत्ती 1,74,400 कोटी इतकी आहे.
सायरस पुनावाला हे भारतीयांना चांगलं परिचित झालं. सीरम इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक असलेले सायरस पुनावाला हे सहाव्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 1,63,700 कोटी इतकी आहे.
डी-मार्टचे मालक राधाकिसन दमानी हे सातव्या स्थानी असून, त्यांची संपत्ती 1,54,300 कोटी रुपये इतकी आहे.
विनोद शांतीलाल अदानी हे बाराव्या स्थानावर आठव्या स्थानी पोहोचले आहेत. त्यांची संपत्ती 1,31,600 कोटी इतकी आहे.
कुमार मंगलम बिर्ला सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत नवव्या स्थानी आहेत. त्यांची संपत्ती 1,22,200 कोटी रुपये इतकी आहे.
क्लाऊड सिक्योरिटी कंपनी झस्केलरचे सीईओ जय चौधरी हे सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत दहाव्या क्रमांकांवर आहेत. हिमाचलमध्ये जन्मलेले चौधरी आयआयटीयन असून, त्यांची संपत्ती 2,81,000 कोटी रुपये इतकी आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT