तब्बल 50 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Infinix ने नोट सीरीजचा नवा स्मार्टफोन Infinix Note 11S लाँच केला आहे.

हे वाचलं का?

Infinix Note 11S मध्ये हीलिओ G96 प्रोसेसर देण्यात आला आहे. यासह 6.95 फूल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

यामध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्रायमरी लेन्स 50 मेगापिक्सल, दुसरा आणि तिसरा कॅमेरा हा प्रत्येकी 2 मेगापिक्सलचा आहे.

ADVERTISEMENT

या स्मार्टफोनमध्ये 3GB, 4GB, 6GB आणि 8GB रॅम स्टोरेज व्हेरिएंटमध्ये खरेदी केलं जाऊ शकतं.

सध्या या स्मार्टफोनची किंमत ही 15,700 रुपये एवढी आहे. ज्यामध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट आहे.

यामध्ये आणखी स्टोरेजसाठी मायक्रो एसडी कार्ड देखील देण्यात आलं आहे.

या स्मार्टफोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनमध्ये एक साइड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर आणि एक फेस लॉक फीचर देण्यात आलं आहे.

या स्मार्टफोनमध्ये XOS सह, ड्यू्अल 4G VoLTE, वाय-फाय 5, ब्ल्यूटूथ 5.2 देण्यात आलं आहे.

यामध्ये GPS, USB-C पोर्ट आणि 3.5 mm चं ऑडिओ जॅकही देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT