गुड न्यूज: डिस्काउंटमध्ये खरेदी करा ‘हा’ स्मार्टफोन

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

चीनी स्मार्टफोन कंपनी iQOO ने भारतात iQOO Z5 5G स्मार्टफोन सप्टेंबरमध्ये लाँच केला होता.

हे वाचलं का?

iQOO Z5 5G हा Mystic Space आणि Arctic Dawn या दोन कलरमध्ये उपलब्ध आहेत.

ADVERTISEMENT

आता हा स्मार्टफोन Cyber Grid या नव्या कलरमध्येही लाँच करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

iQOO Z5 Cyber Grid च्या रिअर पॅनलमध्ये ग्रेडिएंट ब्ल्यूसह व्हर्टिकल स्ट्राइप्स देण्यात आले आहेत.

हा स्मार्टफोन iQOO India च्या वेबसाइट किंवा ई-कॉमर्स साइट Amazon वरुन खरेदी करता येणार आहे.

iQOO Z5 Cyber Grid मध्ये 2 Gb रॅम देण्यात आली आहे. याचा दुसरा मॉडेल हा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आलं आहे.

दुसरीकडे टॉप मॉडेलमध्ये 128 रॅमसह 256 GB स्टोरेजही देण्यात आलं आहे.

याच्या बेस व्हेरिएंटची किंमत ही 23,990 रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 26,990 रुपये एवढी आहे.

Amazon वर हा फोन 1500 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT