उदे ग अंबे उदे…कोल्हापूरात किरणोत्सवाला सुरुवात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

करवीर निवासिनी श्री अंबाबाई हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत मानलं जातं.

हे वाचलं का?

यंदाच्या वर्षातल्या किरणोत्सवाला सुरुवात झाली आहे.

ADVERTISEMENT

गेल्या काही वर्षात किरणोत्सवाच्या आधीचा एक दिवस आणि नंतरचा एक दिवस असा पाच दिवसांचा किरणोत्सव गृहीत धरला जात होता.

ADVERTISEMENT

यंदाच्या वर्षात रविवारी मावळच्या सूर्याची किरणं देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोहचली आणि या किरणोत्सवाला सुरुवात झाली.

सूर्य मावळतीला जाताना येणाऱ्या या किरणांमुळे देवीच्या मुर्तीला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते.

सोनसळी किरणांनी उजळलेलं देवीचं रूप पाहण्यासाठी, भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

निरभ्र आकाश आणि सूर्याच्या तेजस्वी किरणांमुळं, यंदाचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेनं होईल, असा अंदाज देवस्थान समिती आणि मंदिर अभ्यासकांनी व्यक्त केलाय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT