एकनाथ शिंदे सभागृहात बरसले! मुख्यमंत्रीपदापासून ते संजय राऊतांपर्यंत घेतला समाचार
सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्यांवर पलटवार केला. केलेल्या बंडाची हकिकत सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर तुफान टीका केली. गेल्या अडीच वर्षातील महाविकास आघाडीतील कुरबुरी आणि शिवसेनेतील धुसफूस सभागृहात मांडत असताना एकनाथ शिंदे भावूकही झाले.
ADVERTISEMENT

हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT