छय्या छय्या गर्ल ते अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड.. असा आहे मलायकाचा प्रवास

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मलायका अरोराची ओळख बॉलिवूडला झाली ती छय्या छय्या या गाण्यामुळे

हे वाचलं का?

दिलसे या सिनेमातील छय्या छय्या गाण्यात मलायका शाहरुख सोबत झळकली होती

ADVERTISEMENT

मलायकाचा ग्लॅमरस अंदाज इतक्या वर्षांनीही कायम आहे

ADVERTISEMENT

मलायका अरोरा सिनेमांमध्येही झळकली आहे

मलायका अरोराचा ग्लॅमरस अंदाज, तिने अरबाझ खानचं लग्न केलं होतं पण दोघांचा घटस्फोट झाला

मुन्नी बदनाम हुई हे तिचं गाणंही गाजलं होतं आणि वादाच्या भोवऱ्यातही सापडलं होतं

अभिनेता अर्जुन कपूर आणि मलायका यांचं अफेअर असल्याने आणि हे दोघे लिव्ह इन राहात आहे, त्यामुळेच मलायका अरबाझपासून विभक्त झाली.

मलायका अरोरा तिच्या खास योगा प्रकारांमुळेही चर्चेत असते. तिचे योगा करतानाचे, जिमला जातानाचे फोटोही व्हायरल होत असतात

मलायकाचा खास ड्रेसमधला खास अंदाज

मलायकाचा खास योगा अंदाज

बोल्ड अँड ब्युटीफुल मलायकाचा आज वाढदिवस आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT