बापरे.. जंगलाच्या राजासोबत नोराचं फोटो सेशन

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री नोरा फतेही ही आपल्या डान्स आणि फोटोंमुळे सोशल मीडियात नेहमी चर्चेत असते.

हे वाचलं का?

नोरा फतेही हिने आपल्या दुबईतील व्हेकेशनमध्ये अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

ADVERTISEMENT

नोराने आपल्या दुबई व्हेकेशनमधील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

ADVERTISEMENT

नोराने तिथे पांढऱ्या सिंहासोबत फोटो शूटही केलं आहे. ज्याचे फोटो आणि व्हीडिओ तिने स्वत: शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये ब्ल्यू आऊटफिटमध्ये नोरा फतेही ही दोन सिंहासोबत बसलेली दिसत आहे.

हे फोटो शेअर करताना नोराने कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘आता सिंहासारखी एनर्जी पाहायला मिळेल… तसे हे खूपच सुंदर आहेत.

नोराचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना मात्र फारच आवडला आहे.

याआधी नोराने ब्लॅक बिकिनीमधील फोटो शेअर केले होते.

नोरा फतेही ही आपल्या डान्सिंग स्किल्ससाठी खूपच प्रसिद्ध आहे.

ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या डान्सिंग रियालिटी शोमध्ये दिसून येते.

याशिवाय नोरा ही अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये दिसून आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT