मोफतमध्ये चार्ज करता येईल ओला स्कूटर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ola Scooter ची डिलिव्हरी आता सुरु झाली आहे. अनेकांना ही स्कूटर मिळाली देखील आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

कंपनी काही शहरांमध्ये निवडक पेट्रोल पंपावर Ola इलेक्ट्रिक स्कूटरला मोफत चार्ज करण्याची सुविधा देत आहे.

ADVERTISEMENT

ओला इलेक्ट्रिकने वेगाने देशभरात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रमुख पेट्रोल पंपावर हायपर चार्जर लावणं सुरु केलं आहे.

ADVERTISEMENT

यासोबत अनेक शहरामध्ये रेसिडेन्शल अपार्टमेंट आणि कॉम्पलेक्समध्ये देखील हे चार्जर लावणं सुरु झालं आहे.

कंपनीच्या मते हे हायपर चार्जर पुढील 6 ते 8 आठवड्यात इंस्टॉल होतील आणि काम करणं सुरु होईल.

कंपनी 2022 च्या शेवटपर्यंत देशात वेगवेगळ्या शहरात जवळजवळ 4000 चार्जर लावण्यात येतील.

येत्या काळात कंपनी असे तब्बल 1 लाख चार्जर इस्टॉल करणार आहे.

हे चार्जर Ola Scooter ला केवळ 18 मिनिटात 75 km लांब जाण्यापर्यंत चार्ज होऊ शकते.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT