OYO : दिल्लीत शाही लग्नाची तयारी… PM मोदी असणार पाहुणे?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Oyo Hotels चे संस्थापक आणि CEO रितेश अग्रवाल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. ते 29 वर्षांचे आहेत.

हे वाचलं का?

रितेश अग्रवाल यांनी नुकतेच पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.

ADVERTISEMENT

रितेश यांनी त्यांच्या आईसोबत पीएम मोदींची भेट घेतली आणि त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले.

ADVERTISEMENT

या भेटीचे काही फोटो ट्विटर आणि इंस्टाग्रामवर शेअर करत रितेश अग्रवाल यांनी लिहिले की, आज पीएम मोदींच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहोत.

रितेश अग्रवाल पुढील महिन्यात दिल्लीत लग्नगाठ बांधणार आहेत.

यानंतर एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये लग्नाचे रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे.

अशाच वेबस्टोरींसाठी

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT