आलिशान इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 480KM पर्यंत धावणार

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

भारतात इलेक्ट्रिक कारचं मार्केट हे बरंच वाढलं आहे. भारतात एका पाठोपाठ एक इलेक्ट्रिक कार लाँच केल्या जात आहेत.

हे वाचलं का?

आता यामध्ये Porsche या कंपनीची एक आलिशान कार लाँच होत आहे.

ADVERTISEMENT

Porsche ने आपली फुल इलेक्ट्रिक कार Porsche Taycan ही भारतीय बाजारात आणली आहे.

ADVERTISEMENT

या कारचा लूक हा Porsche च्या इतर कारप्रमाणेच स्पोर्टी आहे. याचं डिझाइन एअरोडायनामिक आहे.

Porsche Taycan ही सर्वात वेगाने पिक-अप देणारी इलेक्ट्रिक कार आहे. या कारचा वेग भन्नाट आहे.

ही कार 3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रति तास वेग पकडू शकते.

Porsche Taycan मध्ये कंपनीने 79.2 kWh चा सिंगल-डेक बॅटरी पॉवर पॅक देण्यात आला आहे.

ही बॅटरी सिंगल चार्ज केल्यानंतर तब्बल 484 किमीपर्यंत धावू शकणार आहे.

Porsche Taycan ही कार खूपच प्रीमियम आहे. याच्या डॅशबोर्डपासून सीट आणि दरवाजे यासाठी खूपच प्रीमियम क्वॉलिटी वापरण्यात आली आहे.

या कारमध्ये 10.9 इंचीचा इंफोटेन्मेंट स्क्रीन देण्यात आली आहे. याच स्क्रीनवर जवळजवळ सर्व कंट्रोल देण्यात आले आहेत.

Porsche Taycan ची भारतीय बाजारात किंमत ही 1.50 कोटी एवढी आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT