नारायण राणेंविरोधात शिवसैनिक प्रचंड आक्रमक
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवरविरोधात केलेल्या टीकेनंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी तर महिला शिवसैनिक या रस्त्यावर उतरुन राणेंचा विरोध करताना दिसून आल्या. याशिवाय काही ठिकाणी तर शिवसैनिकांनी थेट भाजपची कार्यालयेच फोडली आहेत. काही ठिकाणी गाढवाला राणेंचा फोटो घालून शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला. नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं त्याप्रकरणी शिवसेनेने अवघ्या महाराष्ट्रात आंदोलनं […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवरविरोधात केलेल्या टीकेनंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
काही ठिकाणी तर महिला शिवसैनिक या रस्त्यावर उतरुन राणेंचा विरोध करताना दिसून आल्या.
हे वाचलं का?
याशिवाय काही ठिकाणी तर शिवसैनिकांनी थेट भाजपची कार्यालयेच फोडली आहेत.
काही ठिकाणी गाढवाला राणेंचा फोटो घालून शिवसैनिकांनी निषेध व्यक्त केला.
ADVERTISEMENT
नारायण राणेंनी जे वक्तव्य केलं त्याप्रकरणी शिवसेनेने अवघ्या महाराष्ट्रात आंदोलनं केली आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT