Shubhman gill : शुभमन गिल आणि सारा अली खान एकत्र काय करतायेत? फोटो लीक

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

Sara ali khan and shumbham gill photo : न्यूझीलंडविरुद्ध टी-20 सामन्यात ( ind vs nz T20 series ) शतक झळकावल्यापासून क्रिकेटर (shubhman gill) शुभमन गिल भारताचा फेव्हरेट बनला आहे. आक्रमक फलंदाजी करण्यासोबतच शुभमन गिल त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही (personal life) चर्चेत आला आहे. (Photo viral on social media )सोशल मीडियावर शुभमनचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो सारा अली खानसोबत दिसत आहे.

ADVERTISEMENT

शुभमन गिल-सारा तेंडुलकरचं ब्रेकअप?; एकमेकांना केलं अनफॉलो

सारा-शुभमन पुन्हा एकत्र दिसले

एका यूजरने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे ज्यामध्ये सारा आणि शुभमन गिल एकत्र बसलेले दिसत आहेत. हा फोटो विमानतळाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. फोटोमध्ये सारा आणि शुभमन एकत्र बसलेले दिसत आहेत. दोघेही एकमेकांशी बोलत असतात. सारा अली खान आणि शुभमनच्या या फोटोमुळे त्यांच्या अफेअरची बातमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

हे वाचलं का?

सारा-शुभमनमध्ये काय चाललंय?

याआधीही हे दोघे अनेकदा लपून भेटले आहेत. लोकांनी सारा आणि शुभमनला गुपचूप भेटताना पाहिले आहे. अफेअरच्या वृत्तावर साराने अद्याप मौन सोडलेले नाही. पण शुभमनकडून इशारे नक्कीच मिळाले आहेत. सारा आणि शुभमनच्या डेटिंगची बातमी पहिल्यांदा समोर आली जेव्हा दोघे मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवताना दिसले. दोघांचा एकत्र फोटो बिनदिक्कत व्हायरल झाला.

यानंतर दोघांच्या लिंकअपच्या बातम्यांना उधाण येऊ लागले. साराच्या आधी शुभमनचे नाव सचिन तेंडुलकरची मुलगी सारा हिच्याशी जोडले गेले होते. तर साराचे पूर्वीचे नाते कार्तिक आर्यनसोबत होते, अशी चर्चा होती. सारा आणि शुभमनच्या नात्याचे सत्य जाणून घेण्यासाठी चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

ADVERTISEMENT

सारा अली खान क्रिकेटपटू शुभमन गिलला करतेय डेट?

ADVERTISEMENT

टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल सध्या क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजवत आहे. एकदिवसीय फॉर्मेटनंतर आता त्याने टी-20 मध्येही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. गिलने बुधवारी न्यूझीलंडविरुद्ध अहमदाबाद टी-20मध्ये शानदार शतक झळकावले. त्याने आपल्या बॅटने 63 चेंडूत 126 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने टी-20 मालिकेत न्यूझीलंडचा 2-1 असा पराभव केला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT