अप्सरेचा ‘नथीचा नखरा’ पाहिलात का?
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे ती तिच्या आणि तिच्या पतीचे फोटो तसंच तिचे विविध फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या या फोटोंना शेकडो लाईक्सही मिळतात. आता सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती सोनालीच्या नथीच्या नखरा या कॅप्शनने दिलेल्या फोटोंची सोनाली कुलकर्णीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत त्याला नथीचा […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे ती तिच्या आणि तिच्या पतीचे फोटो तसंच तिचे विविध फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिच्या या फोटोंना शेकडो लाईक्सही मिळतात. आता सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती सोनालीच्या नथीच्या नखरा या कॅप्शनने दिलेल्या फोटोंची
हे वाचलं का?
सोनाली कुलकर्णीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत त्याला नथीचा नखरा असं कॅप्शन दिलं आहे
ADVERTISEMENT
सोनालीने या फोटोंमध्ये घातलेली नथ स्टायलिश आणि ट्रेंडी आहे
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी सोनालीने खणाची साडी नेसून काही फोटो पोस्ट केले होते, त्याचीही चर्चा चांगलीच रंगली होती
खणाच्या साडीत सोनालीचा लुक अगदीच खास दिसत होता यात काही शंकाच नाही
सोनालीची ही अदा पाहून सगळेच फिदा झाले होते यात काही शंकाच नाही
याआधीही सोनालीने पोस्ट केलेल्या फोटोत तिने नथ घातली होती ती पारंपरिक नथ होती या फोटोतही तिचं सौंदर्य घायाळ करेल असंच होतं
या फोटोत सोनालीचं हास्य अगदीच खुललं आहे
नथीचा नखरा असं कॅप्शन देऊन तिने आत्ता केलेले फोटो सुंदर आहेत तेवढाच हा फोटोही सुंदर आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT