लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विठ्ठल रूक्मिणीला पारंपरिक साज
पंढरपूरच्या विठ्ठल आणि रूक्मिणीला पारंपरिक साजाने सजवण्यात आलं आहे सावळ्या विठुरायाचं साजिरं रूप रूक्मिणीमातेलाही दागिने आणि खास पोशाख परिधान करण्यात आला रूक्मिणीमातेला पाहताच हात आपोआप हात जोडले जातात श्री.व्यंकटेशाच्या मूर्तीसही खास साज परिधान करण्यात आला पंढरपूर नगरी दिवाळीनिमित्त सजली आहे पंढरपूरमध्ये दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
पंढरपूरच्या विठ्ठल आणि रूक्मिणीला पारंपरिक साजाने सजवण्यात आलं आहे
हे वाचलं का?
सावळ्या विठुरायाचं साजिरं रूप
ADVERTISEMENT
रूक्मिणीमातेलाही दागिने आणि खास पोशाख परिधान करण्यात आला
ADVERTISEMENT
रूक्मिणीमातेला पाहताच हात आपोआप हात जोडले जातात
श्री.व्यंकटेशाच्या मूर्तीसही खास साज परिधान करण्यात आला
पंढरपूर नगरी दिवाळीनिमित्त सजली आहे
पंढरपूरमध्ये दिवाळी उत्साहाने साजरी केली जाते आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT