Maharashtra Unlock : ऑक्सिजन बेड, पॉजिटीव्हीटी दर; जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे परिस्थिती?
गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारने ७ जून पासून अनलॉकचे नवीन नियम जाहीर केले आहेत. तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले ऑक्सिजन बेड आणि रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर या निकषांवर जिल्हे अनलॉक होणार आहेत. Maharashtra Unlock News : E-Pass च्या […]
ADVERTISEMENT
गेल्या दोन महिन्यांपासून संपूर्ण राज्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. सध्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यात सरकारला यश आलंय. परिस्थितीचा आढावा घेऊन सरकारने ७ जून पासून अनलॉकचे नवीन नियम जाहीर केले आहेत. तुमच्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले ऑक्सिजन बेड आणि रुग्ण पॉजिटीव्हीटीचा दर या निकषांवर जिल्हे अनलॉक होणार आहेत.
ADVERTISEMENT
Maharashtra Unlock News : E-Pass च्या नियमांमध्येही महत्वाचे बदल, प्रवास करताना तुम्हाला परवानगी लागणार का?
या दोन निकषांवर सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्यांची ५ स्तरात विभागणी करण्यात आली आहे. तुमच्या शहरात सध्या ऑक्सिजन बेड आणि पॉजिटीव्हीटीचा दर किती आहे हे सांगणारी ही आकडेवारी…
हे वाचलं का?
Unlock News : तुमचा जिल्हा कधी होणार अनलॉक? जाणून घ्या सविस्तर…
जिल्हा भरलेले ऑक्सिजन बेड (टक्के) पॉझिटिव्हिटी दर (टक्के)
ADVERTISEMENT
स्तर पहिला –
ADVERTISEMENT
अहमदनगर २४.४८ ४.३०
चंद्रपूर ९.३० ३.०९
धुळे ४.२५ २.५४
गोंदिया ६.३२ २.३७
जळगाव १५.१७ १.६७
जालना १७.६५ २.०५
लातूर १५.१३ ४.२४
नागपूर ८.१३ ३.८६
नांदेड ४.२८ १.९३
यवतमाळ १३.५८ ४.१९
स्तर दुसरा –
हिंगोली २९.३४ ४.३७
नंदुरबार २९.४३ ३.३१
स्तर तिसरा –
मुंबई उपनगर १२.५१ ५.२५
ठाणे १९.२५ ७.५४
नाशिक १८.७१ ७.७५
औरंगाबाद २०.३४ ५.३८
अकोला ४३.०४ ७.७४
अमरावती २८.५९ ६.५६
बीड ४७.१४ ८.४०
भंडारा ४.४१ ७.६७
गडचिरोली ५.९२ ६.५१
उस्मानाबाद ३१.०९ ७.७०
पालघर ४८.९३ ५.११
परभणी १६.०२ ७.१०
सोलापूर ४४.३९ ६.७८
वर्धा ४.०४ ७.५७
वाशिम १८.९० ५.१९
स्तर चौथा –
पुणे २०.४५ १३.६२
बुलडाणा ७.७१ १०.०३
कोल्हापूर ७१.५० १५.२५
रायगड ३८.३० १९.३२
रत्नागिरी ५१.८१ १६.४५
सांगली ४७.९४ १४.०१
सातारा ६१.५५ १५.६२
सिंधुदुर्ग ६६.५६ १२.७०
पाचव्या स्तरातले जिल्हे – या गटात अद्याप कोणत्याही जिल्ह्याचं नाव आलेलं नसलं तरीही आठवड्याला परिस्थितीचा अंदाज घेऊन जिल्ह्याचा पॉजिटीव्हीटी रेट २० टक्क्यांच्या वर गेला तर हा जिल्हा या रेड झोनमध्ये येऊ शकतो.
(विशेष टीप : – सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार हे संभाव्य जिल्हे या गटवारीत मोडले जातात. परंतू यासंबंधीचा अंतिम निर्णय हा स्थानिक जिल्हा-पालिका प्रशासन घेणार आहे.)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT