जेव्हा Miss अफगाणिस्तान परिधान करते Bikini…
Vida Samadzai ही अफगाणी वंशाची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सुरुवातीपासूनच ग्लॅमरस दुनियेत वावरत होती. 2003 साली मिस अफगाणिस्तान झाल्यानंतर तिने एका सौंदर्य स्पर्धेत रेड बिकनी परिधान करुन रॅम्पवॉक केला होता. ज्यावरुन अफगाणिस्तानमध्ये बराच गदारोळ झाला होता. तेथील सुप्रीम कोर्टाने देखील तिच्यावर याप्रकरणी टीका केली होती. अशाप्रकारे अंग प्रदर्शन करणं हे कायदा आणि अफगाणी परंपरा […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Vida Samadzai ही अफगाणी वंशाची मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सुरुवातीपासूनच ग्लॅमरस दुनियेत वावरत होती.
हे वाचलं का?
2003 साली मिस अफगाणिस्तान झाल्यानंतर तिने एका सौंदर्य स्पर्धेत रेड बिकनी परिधान करुन रॅम्पवॉक केला होता.
ADVERTISEMENT
ज्यावरुन अफगाणिस्तानमध्ये बराच गदारोळ झाला होता. तेथील सुप्रीम कोर्टाने देखील तिच्यावर याप्रकरणी टीका केली होती.
ADVERTISEMENT
अशाप्रकारे अंग प्रदर्शन करणं हे कायदा आणि अफगाणी परंपरा यांच्याविरुद्ध असल्याचं तेथील कोर्टाने त्यावेळी म्हटलं होतं.
Vida Samadzai ही 1996 सालीच अमेरिकेत गेली होती. तिने तिथेच शिक्षण पूर्ण करुन तेथील नागरिकत्व देखील मिळवलं होतं.
2003 साली तालिबान्यांचं वर्चस्व संपल्यानंतर Vida Samadzai हिने आनंद देखील व्यक्त केला होता. महिलांना स्वातंत्र्य मिळेल असंही म्हटलं होतं.
Vida Samadzai हिने आंतरराष्ट्रीय पातळीवरील बिग बॉसमध्ये देखील स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.
आता पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये तालिबानचं राज्य आलं आहे. त्यामुळे आता येथील महिलांचं स्वातंत्र्य पुन्हा एकदा धोक्यात आलं असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT